"हर घर की नारी सुरक्षा अभियान" अंतर्गत " आपले स्वागत आहे  या अभियानाचा मुख्य उद्देश "कॅन्सर मुक्त भारत व प्लास्टिक मुक्त भारत"  हा असून मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामाजिक स्तरावरील गैरसमज दूर करण्यासाठी स्टे सेफ चे तज्ञ मार्गदर्शक आदिवासी वाडी-वस्ती तसेच शहर / गावातील महिला व किशोरवयीन मुली यांस "मासिक पाळी एक नैसर्गिक वरदान" या विषयावर प्रबोधनाचे कार्य करत आहे.
महिलांनी या धर्मात अयोग्य आहार, अस्वच्छता व निष्काळजीपणा केल्यास गर्भाशय संबंधित संसर्ग व कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.
हि समस्या दूर करण्यासाठी व आपली काळजी घेण्यासाठी  स्टे सेफ घेवून येत आहे केमिकल विरहित ,प्लास्टिक मुक्त, सॅनिटरी नॅपकिन्स....



स्टे सेफ 7 लेअर ॲनायन नॅपकीन चे फायदे पुढीलप्रमाणे :-

1)ॲनायन स्ट्रिपमुळे जंतुसंसर्ग होत नाही व दुर्गंधी येत नाही.

2)ओटी पोटात दुखणे, हात-पाय दुखणे, कंबर दुखणे व इतर वेदनांसोबत चिडचिड पूर्णपणे थांबते.

3)जळजळ होणे, पुरळ उठणे,खाज येणे बंद होते.तसेच ॲलर्जी होत नाही.

4) सर्वात जास्त शोषण क्षमता असल्याने कोरडेपणा राहतो व त्वचेला श्वास घेणे सोपे जाते.

5) नैसर्गिक घटकांपासून बनविलेले स्टे सेफ नॅपकीन पूर्णपणे इको-फ्रेंडली व बाॅडी फ्रेंडली आहेत.

6) स्टे सेफ नॅपकीन्स चा वापर नियमित केल्याने मासिक पाळी नियमित व निश्चित वेळेवर होते.


7) स्टे सेफ नॅपकीन चे प्रकार

1. स्टे सेफ



2. स्टे बटरफ्लाय



3. स्टे क्वीन



4. स्टे रिच



5. स्टे सेफ पॅन्टी लायनर



6. स्टे बेबी डायपर्स



7. स्टे प्रसूती नॅपकीन